गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा मोठा दणका, संचालकपद केले रद्द

गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याने मोठा दणका दिला आहे. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचे एसटी बँकेवरील संचालक पद रद्द करण्यात आले आहे. ते यापुढे तज्ञ संचालक म्हणून दोघेही एसटी बँकेवर राहू शकणार नाहीत. बँकेच्या सभेत बेकायदेशीर मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्याची नामुष्की आता संचालक मंडळावर आली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button