राजापूर येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची जाहीर सभा शुक्रवारी ३.४०वा. होणार आहे.

*रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूकी त महा युतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजप चे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रत्नागिरी च्या दौऱ्यावर येत आहेत.मा. श्री. देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे शुक्रवार, दि. २६ एप्रिल, २०२४ रोजीचे रायगड व रत्नागिरी जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे १२.२०वा. मोटारीने हेलिपॅड-हिरानंदानी, पवई, मुंबई येथे आगमन१२.२५वा. VT-GHS या हेलिकॉप्टरने पेण, ता. पेण जि. रायगडकडे प्रयाण१२.५०वा. हेलिपॅड-हमरापुर फाटा, पेण, ता. पेण जि. रायगड येथे आगमन (अक्षांश १८० ४६’ २८” रेखांश ७३० ५’ २८”)१२.५५वा. मोटारीने पेण नगरपालिका छत्रपती शिवाजी महाराज मुख्य मैदान, पेण, जि. रायगडकडे प्रयाण०१.०५वा.पेण नगरपालिका छत्रपती शिवाजी महाराज मुख्य मैदान, पेण, जि. रायगड येथे आगमन०१.१५वा. जाहिर प्रचार सभा(मा.श्री. सुनील तटकरे, लोक-रायगड लोकसभा)०२.०० वा. मोटारीने हेलिपॅड-हमरापुर फाटा, पेण, ता. पेण, जि. रायगडकडे प्रयाण०२.१०वा. हेलिपॅड-हमरापुर फाटा, पेण, ता. पेण, जि. रायगड येथे आगमन०२.१५वा. ०३.३०वा. VT-GHS या हेलिकॉप्टरने राजापूर, ता. राजापूर, ति. रत्नागिरीकडे प्रयाण हेलिपॅड-रानतळे, राजापूर, ता. राजापूर, ति. रत्नागिरी येथे आगमन०३.३५वा. (अक्षांश १६० ३९’ ३०” रेखांश ७३० २९’ ५८”) मोटारीने राजीव गांधी क्रिडांगण वरची पेठ, राजापूर, ता. राजापूर, जि. रत्नागिरीकडे प्रयाण०३.४०वा. जाहिर प्रचार सभाराजीव गांधी क्रिडांगण वरची पेठ, राजापूर, ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथे आगमन०३.४५वा.(मा. श्री. नारायण राणे, खासदार, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा)सायंकाळीमोटारीने हेलिपॅड-रानतळे, राजापूर, ता. राजापूर, जि. रत्नागिरीकडे प्रयाण०४.३०वा. हेलिपॅड-रानतळे, राजापूर, ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथे आगमनVT-GHS या जुहू विमानतळ, मुंबईकडे प्रयाण०४.४५वा. हेलिपॅड-जुहू विमानतळ, मुंबई येथे आगमन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button