
गुजराती बांधवांच्या मेळाव्यात २१उद्योगपती, व्यावसायिक शिवसेनेत प्रवेश करणार
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सर्वधर्मसमभावाची जपणूक करीत उत्कृष्टपणे राज्याची धुरा वाहिली आहे. कोरोनाच्या संकटातून राज्याला यशस्वीरीत्या बाहेर काढलेच, शिवाय उद्योजकांसाठी ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ अंतर्गत जाहीर केलेल्या सवलती व सुविधांमुळे उद्योजकांनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपलेच वाटत आहेत. त्यामुळेच गुजराती उद्योजकांनीही ‘उद्धव ठाकरे आपडा!’ अशी हाक दिली आहे. शिवसेनेने ७ फेब्रुवारी रोजी मालाड येथे आयोजित केलेल्या गुजराती बांधवांच्या मेळाव्यात २१उद्योगपती, व्यावसायिक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
www.konkantoday.com