
संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता मध्येच खचला. ,स्वच्छतागृहाचे पाणी रस्त्यावर दुर्गंधी
_संगमेश्वर धामणी रोड रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्ता मध्येच खचला असून अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच रोड रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावरच मुतारी तसेच स्वच्छतागृहाचे पाणी सोडल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे त्यामुळे संगमेश्वरवासीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.www.konkantoday.com