
खासगी रुग्णालयातील कर्मचारी देखील कोरोनाग्रस्त
रत्नागिरी शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असतांनाच खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण होत आहे.रत्नागिरी शहरातील एका खासगी रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.या रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांना काही दिवसांपूर्वी क्वारंटाइन करण्यात आले होते.
www.konkantoday.com