रत्नागिरी येथील जोशी पाळंद येथे रहाणाऱ्या सौ माधवी मोरेश्वर शितुत यांचे दुःखद निधन


रत्नागिरी दि ४ – रत्नागिरी येथील जोशी पाळंद येथे रहाणाऱ्या सौ माधवी मोरेश्वर शितुत (नलूताई) यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी अल्पशा आजाराने काल मध्यरात्री एका खाजगी रुग्णालयात दु:खद निधन झाले. त्यांच्यावर चर्मालय येथील स्मशान भूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. एक परोपकारी आणि समाजासाठी काहीतरी करत रहावे ही सद्भावना जोपासणऱ्या सौ नलूताई यांच्या पश्चात त्यांचे वृद्ध पती , मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button