
दिवाणखवटी रेल्वे चोरी प्रकरणात गुन्हा दाखल
मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवासी सुवासिनी सालियन या रेल्वेने प्रवास करीत असताना त्यांची रेल्वे दिवाणखवटी थांबली असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सव्वा दोन लाखांचे सोन्याचे दागिने खेचून पळवून नेले मात्र फिर्यादीला नेमके स्टेशनचे नाव माहिती नव्हते म्हणून सुरुवातीला हा गुन्हा मे महिन्यात रायगड जिल्ह्यात दाखल करण्यात आला होता. परंतु हा प्रकार रत्नागिरी जिल्ह्यात घडल्याने हा गुन्हा येथे हस्तांतरित करण्यात आला आहे
www.konkantoday.com