साहिल पडवळ याची२६ जानेवारी रोजी दिल्ली येथे होणार्या संचलनात निवड
५८ महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग या बटालियनचा साहिल पडवळ या विद्यार्थ्यांची २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे होणार्या संचलनात एनसीसी विभागामार्फत निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या एकमेव विद्यार्थ्याची निवड झाली आहे. कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दिया दयाळ सेना मेडल प्राप्त यांचे तसेच सुभेदार मेजर दिनेश गेडाम यांचे मार्गदर्शन यांचे मार्गदर्शन लाभले.
www.konkantoday.com