
रत्नागिरी जिल्ह्यात अजुन २ कोरोना बाधीत रुग्ण सापडले
रत्नागिरी जिल्ह्यात आणखी दोन कोरोना रुग्ण सापडल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहे.यातील एक रुग्ण मंडणगड येथील व दुसरा संगमेश्वर पुरगावातील झेपले वाडी येथील असल्याची माहिती उपलब्ध होत आहे.या दोन्ही रुग्णांची मुंबईतुन आल्याची हिस्ट्री आहे.आता जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या एकूण चार इतकी झाली आहे.मुंबईतून येणाऱ्या लोकांमध्ये कोरोना बाधित रुग्ण सापडत असल्यामुळे जिल्हावासियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
www.konkantoday.com