
रत्नागिरी तालुक्यातील कासारवेली येथे खलाशांचा मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील कासारवेली जेटी येथे रविवारी सकाळी. पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या खालशाचा मृतदेह सापडून आला.
रामचंद्र कानू नाचरे (45, रा.दाभोळ उजगाव रामाणेवाडी ता. दापोली ) असे मृत्यू झालेल्या खालाशाचे नाव आहे.याबाबत शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
www.konkantoday.com