5 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

रत्नागिरी, दि. 16 (जिमाका) : ग्रामीण डाक सेवक पदांची भरती प्रक्रिया 15 जुलैपासून ऑनलाईन सुरु झाली असून, उमेदवारांनी 5 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन डाकघर अधिक्षकांनी केले आहे. टपाल विभागातील गाम्रीण डाक सेवकांची एकूण 216 पदे विविध प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. त्यासाठी http://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button