
कोकण नगर येथे तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या
रत्नागिरी शहराजवळील कोकण नगर भागात राहणारा विश्वनाथ नेवरेकर वय २३ या तरूणाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार काल घडला
मूळ राजापूर अाेणी येथील राहणारा विश्वनाथ
हा रत्नागिरी शहराजवळील कोकणनगर येथे भाड्याने राहत होता तो घरात एकटाच असताना काल दुपारी दोन वाजता त्याने घरातील छताला साडी बांधून गळफास लावून आत्महत्या केली त्याच्या आत्महत्येचे कारण कळलेले नाही
www.konkantoday.com