
ग्राहकाना आता बँकेशी संबंधित काम पूर्ण करण्यासाठी 1 तासाचा अतिरिक्त वेळ
बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. आता बँकेशी संबंधित काम पूर्ण करण्यासाठी 1 तासाचा अतिरिक्त वेळ ग्राहकांना मिळणार आहे. आरबीआयने ग्राहकांसाठी ही खास सुविधा आणली आहे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 18 एप्रिलपासून बँकांच्या कामकाजाच्या वेळेत मोठा बदल केला आहे. आता बँक उघडण्याची वेळ 10 वाजता बदलून 9 वाजेपर्यंत करण्यात आली आहे.
करोनामुळे बँकांच्या वेळेत एका तासाची वेळ कमी करण्यात आली होती. पण, आता परिस्थिती सुधारत असल्याने आरबीआयने पुन्हा बँकांची वेळ वाढवली आहे.
www.konkantoday.com