
रायगड येथील मिनी बस अपघातात दापोलीतील प्रवासी जखमी
रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे ढालघर फाट्याजवळ दापोलीकडे येणाऱ्या मिनी बसला मागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने ही मिनी बस पुढील बसवर आदळली. या गाडीत पस्तीस प्रवासी होते त्यापैकी सात प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना मुंबई येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे
जखमी झालेले प्रवासी मुंबई स्थित आहेत मुळचे ते दापोली परिसरातील आहेत .
www.konkantoday.com