
खेड दापोलीत उष्णतेत कमालीची वाढ
दापोली – मे महिना सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात उष्णतेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे खेड दापोलीत उष्णतेचा पारा तीस अंश सेल्सेस वर पोचला आहे त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत हवामान तज्ञांच्या मानण्यानुसार उष्म्यात वाढ होण्याची शक्यता आहे