हिंमत असेल तर आमदार दिपक केसरकर यांनी कोकण आयुक्तांवर हक्कभंग आणावा -भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली

सावंतवाडी तालुक्यातील आंबोली-चौकुळ येथील कबुलायदार प्रश्नी कोकण आयुक्त पाटील यांनी अलिकडेच स्थानिक आ. दिपक केसरकर यांच्या अनुपस्थितीत बैठक घेतली होती.त्यामुळे केसरकर यांनी आपल्याला बैठकीत डावलले असल्याबाबत खंत व्यक्त करत त्या कोकण आयुक्तांवर विधानसभेत हक्कभंग आणणार असल्याचे जाहिर केले आहे. केसरकर यांच्या वक्त्यव्याचा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी समाचार घेत ‘ हिंमत असेल तर आमदार दिपक केसरकर यांनी कोकण आयुक्तांवर हक्कभंग आणावा’ असे आव्हान दिले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button