रत्नागिरी शहरा मध्ये गेल्या दोन दिवसांपासून सी एन जी गॅसची टंचाई
रत्नागिरी शहरा मध्ये गेल्या दोन दिवसांपासून सी एन जी गॅसची टंचाई जाणवत आहे सीएनजी पंपाच्या बाहेर वाहनाच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या दिसत आहेत यामध्ये जास्त करून रिक्षा ,कार याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे अचानक पणे सीएनजीचा तूटवडा का झाला याचे कारण समजू शकत नाही शहरातील जे के फाईल या पंपावर सीएनजी भरण्यासाठी शहरातील गाड्या या पंपावर येत हाेत्या पण योग्य प्रमाणात प्रेशर नसल्यामुळे गॅस भरण्यासाठी फार मोठा त्रास होत आहे आमच्या प्रतिनिधीने कार्यालय मध्ये संपर्क केला असता योग्य उत्तर मिळू शकले नाही .
www.konkantoday.com