संगमेश्वर तालुक्यातील कुरुधुंडा येथे टँकर पलटी
संगमेश्वर तालुक्यातील कुरुधुंडा येथे टँकर पलटी होऊन अपघात घडल्याची घटना गुरुवारी घडली मोहम्मद रशीद इसराइल खान (राहणार उत्तर प्रदेश) हे आपल्या ताब्यातिला टँकर(एम एच४३, बिजी ६८३७) मध्ये कोळसा भरून संगमेश्वरच्या दिशेने येत होता. मोहम्मद खान यांचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने टँकर कुरधुंडा येथे रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामध्ये टॅंकर चे नुकसान झाले आहे.
www.konkantoday.com