म्हाडाच्या भरती परीक्षेचं वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल
म्हाडाच्या भरती परीक्षेचं वेळापत्रक पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. 7 फेब्रुवारी पासुन सुरु होणा-या परिक्षा आता 31 जानेवापासून ऑनलाईन सुरु होणार आहे.31 जानेवारी, 2, 3, 7, 8, 9 फेब्रुवारी या सहा दिवसांत परीक्षा घेण्यात येणार आहे. 565 पदांसाठी ऑफलाईन होणारी परीक्षा आता ऑनलाईन होणार आहे.
म्हाडाच्या परीक्षेची जबाबदारी टीसीएस कंपनीवर सोपवण्यात आली आहे. टीसीएस कंपनीला विविध परीक्षा घेण्याचा अनुभव आहे
www.konkantoday.com