भाजपचे आमदार नितेश राणे यांचे अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतील शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.याप्रकरणी आज सुनावणी होणार आहे. यापूर्वी हायकोर्टानं त्यांचा जामीन फेटाळला होता. मात्र आज न्यायालयात नितेश राणे यांच्याकडून मुकुल रोहतगी हे बाजू मांडणार असल्याची माहिती मिळत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button