अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर -किरीट सोमय्या
अनिल देशमुख यांना अटक झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाटीवर टिकेचे बाण सोडले. वसूली झालेले 100 कोटी कोणाच्या खातात्यात कसे गेले? याची देखील माहिती लवकरच बाहेर येईल, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं आहे. तर अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर आहे असंही ते म्हणाले आहेत.
www.konkantoday.com