
महापुराच्या नुकसानीमुळे हैराण झालेल्या चिपळणकरावर चोरट्यांचा डल्ला ,शहरात तीन ठिकाणी घरफोड्या चौदा लाखांचा ऐवज लंपास
महापुराच्या नुकसानीमुळे चिपळूणकर सावरत असतानाच आता चोरट्यांनी चिपळूण शहरांकडे लक्ष वळविले आहे चिपळूण शहरातील तीन बंद घरे व सदनिका चोरट्यांनी फोडली चौदा लाखांचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लांबविले चिपळूण शहरातील वड नाका परिसरात असणार्या बेंदरकर आळी आणि बापट आळीयेथील घरे चोरट्यांनी फोडली याबाबत सुभाष देवरुखकर व विजय चितळे यांनी पोलीस स्थानकात चोरीची फिर्याद दाखल केली आहे व आणि आळी येथील मनोहर कोलगे यांचे घर फोडण्यात आले मात्र त्यांच्या घरातून चोरीला गेले नसल्याचे कळत आहे
www.konkantoday.com