
बुधवारी पटवर्धन हायस्कूल येथे होणारे लसीकरण आता झाडगांव येथील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र येथे होणार
बुधवार दिनांक ११.०८.२०२१ रोजी पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी येथे नवोदय विदयालयाची परीक्षा असल्याकारणाने सदर दिवशी होणारे लसीकरण झाडगांव येथील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र येथे सकाळी ९ .०० ते संध्या .५.०० या वेळेत घेणेत येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.तालुका आरोग्य अधिकारीपंचायत समिती रत्नागिरी यांनी कळविले आहे
www.konkantoday.com