
मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागाच्या विविध वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना अखेर मोठा दिलासा
मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागाच्या विविध वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई विद्यापीठानं यापूर्वी सरासरी गुण काढून जाहीर केलेले निकालच ग्राह्य धरले जातील असं स्पष्ट करत बार कौन्सिलच्या सल्यानुसार अंतर्गत मुल्यमापनावर निकाल जाहीर करण्याचा निर्णय मागे घेत असल्याचं मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केलं. त्यामुळे मुंबई विद्यापिठाच्या विधी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे.
www.konkantoday.com