![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2021/07/img_5506.jpg)
शहरातील कुवारबांव येथील ओमविहार संकुल आस्लेषा बिल्डींग येथे पार्क केेलेली दुचाकी चोरट्याने लांबविली
शहरातील कुवारबांव येथील ओमविहार संकुल आस्लेषा बिल्डींग येथे पार्क केेलेली दुचाकी चोरट्याने पळविली. शहर पोलिसांत चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १७ ते २२ जुलै या कालावधीत घडली. उत्तम अर्जुन पाटील (३७, कुवारबांव रत्नागिरी) यांनी दुचाकी (एमएच ०८ एएम-१०८०) आस्लेशा बिल्डींग येथे पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती पळविली. या प्रकरणी पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
www.konkantoday.com