
सरकारने घेतलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरू करण्याचा छत्रपती संभाजीराजे यांचा इशारा
मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य जरी केले असल्या तरी यावर महिनाभरात प्रशासनाची कारवाई नाही. असे पत्र खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेआणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवले आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरू करू असा इशारा संभाजीराजे यांनी पत्राद्वारे दिला आहे
www.konkantoday.com