मुसळधार पावसामध्ये बेकायदेशीर मासेमारी करणार्‍या ४ यांत्रिकी नौकांवर मत्स्य विभागाने कारवाई केली

बंदी कालावधीतील बेकायदेशीर मासेमारीला चांगलाच चाप बसला आहे. तरी मुसळधार पावसामध्ये धाडसी मात्र बेकायदेशीर मासेमारी करणार्‍या ४ यांत्रिकी नौकांवर मत्स्य विभागाने कारवाई केली आहे. गेल्या दीड महिन्यातील कारवाईमध्ये पर्ससीन नेट, मिनी पर्ससीन नेटचा समावेश आहे या नौकांमधील मासळी जप्त करून तहसिलदारांकडे खटले दाखल केले आहेत. गेल्या वर्षी ५ नौकांवर कारवाई झाली होती.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button