नारायण राणे यांना मिळालेल्या मंत्रिपदाचा फायदा त्यांनी कोकणासह देशाला करावा -आमदार भास्कर जाधव
नारायण राणे यांना मिळालेल्या मंत्रिपदाचा फायदा त्यांनी कोकणासह देशाला करावा. कारण या आधी सुद्धा नारायण राणेंना महाराष्ट्राचे उद्योग मंत्रिपद मिळाले आहे. मात्र त्यांनी त्यात काय केले हे फक्त त्यांनाच माहिती आहे. त्यामुळे राणेंनी त्यांच्या मंत्रिपदाचा उपयोग कोकणासह देशाला करावा असा खोचक टोला शिवसेनेचे प्रवक्ते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी लगावला आहे.
www.konkantoday.com