
कोराेनाचा पार्श्वभूमीवर देवरुखचा आठवडा बाजार बंद
संपूर्ण देशात कोराेनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे यामुळे देवरुख येथे २२व २९रोजी भरणाऱया आठवडा बाजारावर बंदी घालण्यात आली आहे देवरुख नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ मृणाल शेट्ये यांनी हा निर्णय घेतला आहे दोन रविवार आठवडा बाजार बंद राहिल यांची नोंद नागरिक व व्यापाऱ्यांनी घ्यावी असे त्यांनी आवाहन केले आहे
www.konkantoday.com