
शेतकऱ्यांकडून प्रतिसाद नसल्याने संगमेश्वर तालुक्यात २३३ मे. टन खत अद्यापही शिल्लक
संगमेश्वर तालुक्यातील भात, नाचणी पिकासाठी आवश्यक असलेले खत मागणीनुसार उपलब्ध झाले आहे. तरीदेखील खतविक्रीला शेतकर्यांकडून अत्यल्प प्र्रतिसाद मिळत आहे. तालुक्यात प्राप्त झालेल्या ८०५.१३ पैकी ५७१.७४ मे. टन खताची विक्री झाली आहे. दि. ८ जुलै अखेर तालुक्यात २३३.२६ मे. टन खत शिल्लक राहिले आहे.
www.konkantoday.com