माजी खासदार नीलेश राणे यांचे कोकण दौर्‍यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व नामदार उदय सामंत यांची भेट झाल्याचे Twitter वर Tweet

माजी खासदार नीलेश राणे यांनी कोकण दौर्‍यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व नामदार उदय सामंत यांची रत्नागिरी शासकीय विश्रामगृहावर भेट झाल्याचा twitter वर tweet केले आहेत त्यामध्ये राणे असे म्हणतात देवेंद्र फडणवीसजी जेव्हा वादळाची पाहणी करायला कोकणात आले, रत्नागिरी गेस्टहाऊसवर उदय सामंत व त्यांचे बंधू त्यांना भेटायला तडफडत होते. दोघेही कसेतरी साहेबांच्या रूम पर्यंत पोचले व देवेंद्रजींची इच्छा नसतानाही त्यांना भेटले. प्रसार माध्यमं काय भलतच दाखवत आहेत, कृपया दुरुस्ती करावी.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button