म्यूकोरमायकोसिस चे रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यात सापडू लागल्याने चिंता वाढली
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असतानाच म्यूकोरमायकोसिस (काळी बुरशी )या नव्या आजाराने शिरकाव केला आहे
म्यूकोरमायकोसिस चे रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यात ही सापडू लागले आहेत. शासकीय रुग्णालयात २ जण उपचार घेत आहेत यातील एक पेशंट पन्नास वर्षांवरील आहेत त्यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत
www.konkantoday.com