
शहरी भागात पंचेचाळीस वर्षांवरील लसीकरण देखील ऑनलाइनद्वारेच उपलब्ध होणार
रत्नागिरी शहरातील मिस्त्री हायस्कूल येथे काल लसीकरणासाठी झालेल्या गर्दीच्या प्रकारानंतर आता प्रशासनाने पंचेचाळीस वर्षांवरील लसीकरण देखील ऑनलाइन पध्दतीनेच होणार असल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे आता पंचेचाळीस वर्षांवरील शहरी भागातील लोकांना ऑनलाइनद्वारेच बुकिंग करून लसीकरणासाठी जावे लागणार आहे
www.konkantoday.com