
कोकणासह राज्यात पावसाचा इशारा
मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांत तुरळक ठिकाणी रविवारपासून पुढील पाच दिवस पावसाळी स्थिती निर्माण होणार आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
www.konkantoday.com