सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन व्हावेच लागेल -नामदार उदय सामंत
सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारे मुंबईकर चाकरमानी असो किंवा इतर शहरांतून आपल्या गावात येणारा माणूस असो, प्रत्येकाला १४ दिवस होम क्वारंटाईन व्हावेच लागेल, अशा व्यक्तीच्या हातावर शिक्का मारण्यात येईल. ही व्यक्ती घराबाहेर फिरताना आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा शनिवारी पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला.
www.konkantoday.com