चिपळूण शहरात मोबाईल व्हॅन द्वारे कोरोना चाचणी

चिपळूण शहरात गेल्या काही दिवसांपासून शहरात मोबाईल व्हॅन फिरवून काहींची कोरोना चाचणी केली जात आहे. शासकीय कार्यालये, बाजारपेठेतील चौक व गर्दीच्या ठिकाणी अ‍ॅन्टीजेन पद्धतीने होत असलेल्या तपासणीत कोरोनाबाधित रुग्ण आढळू लागले आहे. बुधवारी शहरातील विविध भागांत झालेल्या तपासणीत १७ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button