खेड तालुक्यातील समर्थ कंपनीतील स्फोटात मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना १६लाखाची मदत देण्याचे आश्वासन
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक क्षेत्रातील समर्थ केमिकल इंजिनिअरिंग कंपनीत स्फोट होऊन ३कामगारांचा मृत्यू झाला होता तर सात कामगार जखमी झाले होते मृत पावलेल्या कामगारांच्या नातेवाईकांना सोळा लाखांची नुकसानभरपाई तर जखमी झालेल्या कामगारांचा खर्च कंपनी करणार आहे असे कंपनीने कबूल केल्याची माहिती माजी आमदार संजय कदम यांनी दिली आहे
www.konkantoday.com