
कोकणातील दशावतार लोककला कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीही अडचणीत
आठशे वर्षांपेक्षा जास्त काळापासून जतन केलेली दशावतार लोककला अडचणी आली आहे. कोकणातील या दशावतार लोककला कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीही अडचणीत सापडली आहे. कोकणातील दशावतारी राजा आता हतबल झाला आहे. दशावतार कलाकार आणि चालक मालक यांचा प्रमुख हंगाम असतो. त्यावेळी राज्यात सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने शेकडो नाट्यप्रयोग रद्द झाल्याने दशावतारी राजा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे आता जगायचं कसं असा यक्ष प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाला आहे.
www.konkantoday.com