दापोलीत काेविड सेंटरच्या इमारतीवरून आरोप प्रत्यारोप
दापोली नगरपंचायततीची केळसकर नाका येथे म्युनिसिपल डिस्पेन्सरीसाठी बांधण्यात आलेली इमारत ही खाजगी कोविड सेंटरसाठी भाड्याने देण्यासाठी नगरपंचायतीमधील सत्ताधारी व्यक्तिगत स्वार्थासाठी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे यांनी केला आहे.
www.konkantoday.com