
रत्नागिरी जिल्ह्याला १९हजार २०० लसीचे डोस प्राप्त
रत्नागिरी जिल्ह्याला १९हजार २०० लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. हे डाेस कोल्हापूर येथून रत्नागिरीत दाखल होणार आहे.जिल्हा आरोग्य विभागाकडून एक लाख ९० हजार डोसची मागणी करण्यात आली आहे. कोरोनावरील लसीचा तुटवडा असल्यामुळे जिल्ह्यातील मोहीम पूर्णतः थांबलेली आहे. ही मोहीम सोमवारपासून पुन्हा सुरु होणार आहे. लस मिळावी यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी वरिष्ठस्तरावर प्रयत्न केले होते
www.konkantoday.com