रत्नागिरी जिल्हा परिषद कार्यालयावर करोनाचा शिरकाव ,दोन कर्मचारी बाधित
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढण्यास सुरुवात झाली आहे आता काही ठिकाणी सरकारी कार्यालयांत देखील करोनाचा शिरकाव होतआहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयातील दोन कर्मचारी बाधित झाले आहेत. त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांची कोरोना चाचणीकरण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. तसेच कार्यालयात बाहेरुनयेणाऱ्यांवर निर्बंध घालण्यात आले असून अत्यावश्यक कामासाठी येणाऱ्यांनाच प्रवेश दिला जात आहे. त्यांचीही थर्मल तपासणी केली जात आहे.
www.konkantoday.com