
देवरुख ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरण केंद्राला अखेर मान्यता
देवरुख ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरण केंद्राला अखेर मान्यता मिळाली. शुक्रवारी सकाळी ११ वाजता लसीकरण केंद्राचा शुभारंभ माजी जि.प.अध्यक्ष रोहन बने यांच्या हस्ते फीत कापून झाला.
देवरुख बांधकाम आॅफिससमोरील इमारतीमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
www.konkantoday.com