रत्नागिरी जिल्ह्यात आज १० नवे पॉझिटिव्ह रुग्ण ,आज १२ रुग्ण बरे झाले
रत्नागिरी जिल्ह्यात आज १० नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०१८१ वर पोहोचली आहे. आज १२ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ९६३५ वर पोहोचली आहे
आरटीपीसीआर
रत्नागिरी २
खेड २
संगमेश्वर १
मंडणगड १
एकूण ६
अँटीजेन
रत्नागिरी ३
दापोली १
एकूण ४
www.konkantoday.com