
चरित्र्याच्या संशयावरून खेड तालुक्यातील भेलसई कुपवाडी येथे पतीने केला पत्नीचा खून
खेड तालुक्यातील भेलसई कुपवाडी येथे शुक्रवारी ४० वर्षीय सुचिता सुरेश चव्हाण या विवाहितेचा खुन पतीने केल्याचे उघड झाले आहे पतीने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत दारुच्या नशेत तिचे डोके दगडावर आपटून खून केल्याची कबुली पती सुरेश सुभाष चव्हाण (४३) यांनी दिली असल्याने त्याला गजाआड करण्यात आले आहे.
गुरुवारी सांयकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास भेलसई कुपवाडी नजीकच्या एका पऱ्यामध्ये सडलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती
www.konkantoday.com