सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद न घेतल्याने काँग्रेसचे नुकसान झाले-काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे
सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद न घेतल्याने काँग्रेसचे नुकसान झाले आहे असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं आहे. केंद्रीय पक्ष नेतृत्व याबाबतीत विचार करेल अशी आशा आहे, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. काँग्रेसने नेहमी सामाजिक संतुलनाचा विचार केला आहे, असंही ते म्हणाले.
www.konkantoday.com