
बारसू एमआयडीसी परिसरातील जमिन खरेदी विक्री व्यवहारात गोलमाल केला असेल तर चौकशी लावू -भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे
रिफायनरी प्रकल्पातील नाणार परिसरातील जमिन खरेदी विक्री गैरव्यवहाराप्रमाणेच जर का परप्रांतियांनी शिवसेनेच्याच्या दलांलांना हाताशी धरून बारसू एमआयडीसी परिसरातील जमिन खरेदी विक्री व्यवहारात गोलमाल केला असेल तर या ठिकाणी झालेल्या सर्व व्यवहारांचीही आपण चौकशी लावू आणि स्थानिक शेतकरी जमिन मालकांना न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही भाजपा नेते माजी खासदार निलेश रणे यांनी दिली.
www.konkantoday.com