भाजपा नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली
भाजपा नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. दिल्लीमध्ये ही भेट पार पडली. याआधी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि शरद पवार यांच्यात बैठक पार पडली होती. या भेटीनंतर लगेचच आशिष शेलार शरद पवारांच्या भेटीला पोहोचले होते. आशिष शेलार यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भेटीचं नेमकं कारण सांगितलं.
आशिष शेलार यांनी शरद पवारांची भेट घेत मराठा आरक्षणावर चर्चा केली.
www.konkantoday.com