रत्नागिरी जिल्ह्यात सीआरझेड मध्ये बांधकाम असलेल्या हॉटेलवर कारवाईकरण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या सूचना
रत्नागिरी जिल्ह्यात सीआरझेड मध्ये बांधकाम असलेल्या हॉटेलवर कारवाई करण्यात येणार अाहे.याकारवाईबाबतच्या सूचना उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे सीआरझेडमध्ये बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
www.konkantoday.com