शिवसेनेचा शेतकऱयांच्या मागण्यांना समर्थन देत देशव्यापी बंदलाही पाठिंबा
शिवसेना पंजाब, हरयाणातील शेतकऱयांच्या मागण्यांना समर्थन देत असून शेतकऱयांच्या देशव्यापी बंदलाही पाठिंबा देत आहे, अशी घोषणा शिवसेनेचे नेते आणि मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली.
अकाली दलाच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शेतकऱयांच्या मागण्या आणि आंदोलन याविषयी प्रदीर्घ चर्चा केली. विविध पक्षांनी शेतकऱयांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
www.konkantoday.com