आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने घातलेल्या धाडी मुळे त्यांच्या संपत्तीची चर्चा सुरू
ठाण्यातील ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने शोध मोहीम सुरु केली आणि अचानक त्यांच्या संपत्तीची चर्चाही वाऱ्यासारखी सुरु झाली. डोंबिवली ते ठाणे असा त्यांचा मागील २० ते २५ वर्षाच्या काळात रिक्षा चालक ते १२६ कोटींचे मालक असा त्यांचा हा प्रवास आहे. परंतु या प्रवासात केवळ राजकारणच न करता बांधकाम व्यावसाय, हॉटेल व्यावसाय, हॉस्पिटल, मराठी चित्रपटाची निर्मिती असा त्यांचा हा सारा प्रवास आहे.
www.konkantoday.com